नंदुरबार किसान मोर्चाचा बंदला पाठींबा नाही = प्रविण राजपुत

नंदुरबार :(प्रतिनिधी)

भारत बंदला भाजपा किसान मोर्चा चा कोणताही पाठिंबा नसून हा बंद विरोधकांनी केला आहे. विरोधकांना काही काम नसून,शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा, केंद्राने आणलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचा हिताचा असून या कायद्या मूळे शेतकऱ्याला आपला शेतमाल कुठेही विकू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *