धक्कादायक…मृत कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले आठ जण पॉझिटिव्ह
परतूर/शेख अथर- मुंबई वरून तालुक्यातील मापेगाव येथे आलेल्या एका कुटुंबाला व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याचा अहवाल पोजिटिव्ह प्राप्त झाला होता त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्या संपर्कात आलेल्या २१ जणांचे अहवाल प्रयोशाळेला पाठवण्यात आले होते त्यातील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद जाहेद यांनी दिली.