तीन मयत शिक्षकांना नियुक्त्या
पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा येथील तालुका दंडाधिकारी शाखा फौजदारीविभाग कायदा व सुव्यवस्था यांच्या वतीने दिनांक आठ जून रोजी पूर्णा व झिरो फाटा याठिकाणी rt-pcr तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये चक्क पूर्ण तालुक्यातील दिल्यामुळे एकच खळबळ उडाली असून तालुका दंडाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित प्रकार घडल्याचे धक्कादायक प्रकार उजेडात आला असून यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
अधिक माहिती अशी की संपूर्ण जिल्ह्यामध्ये टाळेबंदी असल्यामुळे परजिल्ह्यातील प्रवाशांची जिल्ह्याच्या चेक पोस्टवर तपासणी करण्यासाठी पूर्णा तालुक्यातील वसमत ते परभणी रोड वरील झिरो फाटा येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी चेक पोस्ट व दुसरे चेक पोस्ट परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या चुडावा येथे सुरू करण्यात आले आहे दिनांक आठ जून रोजी पूर्णा तहसील कार्यालयातून जावक क्रमांक 20 21 तालुका दंडाधिकारी यांच्या शाखा विभाग कायदा व सुव्यवस्था यांच्या वतीने परिपत्रक जाहीर करण्यात आली या परिपत्रकामध्ये पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद व प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या सहाय्य कर्मचारी म्हणून तीन शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आल्या सर्व शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तालुका दंडाधिकारी जाहीर केलेली यादी वाचून पाहिली तर या यादीमध्ये चक्क मागील एका महिन्यामध्ये कोरोनो योद्धा म्हणून कार्यरत असताना महामारी मध्ये मृत्यू मुखी पडलेल्या शिक्षकांचा या यादीमध्ये समावेश असल्यामुळे चक्क मयत शिक्षकांनाच पूर्णा येथील महसूल विभागाने कोवीड मध्ये ड्युटी दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून यामध्ये प्रामुख्याने शहरातील विद्या प्रसारिणी प्राथमिक शाळेचे शिक्षक राजरत्न वाघमारे यांची नियुक्ती 12:06 2019 रोजी सकाळी नऊ ते अकरा झिरो फाटा येथे नियुक्ती करण्यात आली आहे तर शहरातील विद्या प्रसारिणी माध्यमिक शाळेचे दुसरी शिक्षक कैलास वासी हरीराम डुकरे यांचीसुद्धा 26 जून रोजी झिरो फाटा येथे नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दिसले शिक्षक विजयकुमार इंदुरकर शहरातील डॉक्टर आंबेडकर स्मारक हायस्कूलचे शिक्षक यांची नियुक्ती आठ जून रोजी चुडावा येथे चेकपोस्टवर करण्यात आली त्यामुळे मयत शिक्षकांना सुद्धा ड्युटी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून यामुळे महसूल विभागाचे अधिकारी किती जागरूक आहेत हे उघड झाले आहे तर पूर्णा येथील तहसीलदार यांचा एकेरी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून केवळ महसूल मधील कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसणे शिक्षण विभागाने दिलेल्या द्या यांच्यामध्ये शहानिशा न करता ्वाक्षर्या करणी व संबंधित निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांशी बेबनाव पण अशा प्रकारामुळे हा प्रकार घडला असून यामुळे शिक्षकांना ड्युटी दिल्यामुळे त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबियांचा रोष महसूल प्रशासनाने ओढून घेतला आहे