Uncategorized

तर तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसणार राजेश गित्ते

आज दि२१/०९/२०२० रोजी परळी तालुक्यातील सर्व शेतकरी आणि सरपंच यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, विमा कंपनी चे प्रतिनिधी यांच्या सोबत भाजपा जेष्ठ नेते राजेश गिते यांनी बैठक घेतली संबंधित बैठकीत राजेश गित्ते यांनी शेतकऱ्यांना बँक कर्ज, विमा, नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे या सर्व मागण्या चे निवेदन तहसीलदार व संबंधित आधिकार्यांना दिले या बैठकीत तहसीलदार यांनी उधा तालुक्यातील बँक अधिकारी यांची बैठक बोलवली आणि संबंधित विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांना जर लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा ईशारा राजेश गिते व सर्व शेतकरी यांनी दिला आहे या निवेदनावर राजेश गिते, भास्कर(बापु)फड पंचायत समिती सदस्य, मारोतराव फड मा प सदस्य, सुंदर मुंडे सरपंच मांडवा, आनिल गुट्टे सरपंच नंदनंज, भुराज बदने सरपंच मालेवाडी,धुराजी साबळे सरपंच मिरवट ,भरत ईंगळे चेरमन मिरवट , माणिकराव मुंडे, गणेश मुंडे, बाबुराव गुट्टे, शिवाजी डापकर,वैभव गिते, चंद्रकांत गुट्टे, विनायक डापकर, माणिक गुट्टे, संतोष गुट्टे,शिराम डापकर सुभाष इंगळे, रावसाहेब सिताबराव, दिलीप सुरवसे, रामेश्वर इंगळे राजेभाऊ गिते आदी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *