जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे पास बाबत आवाहन..!

बीड : बीड जिल्हा साठी जिल्हाधिकारी यांनी मध्य राञी उशीरा जाहीर निर्देशाप्रमाणे सकाळी सात ते साडेनऊ या वेळे व्यतिरिक्त काम करण्याची परवानगी असलेल्या दुकाने व व्यावसायिकांनाच पास आवश्यक आहे .
अन्यथा, इतरांना हा पास घेण्याची आवश्यकता नाही. असी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली असून सकाळी ७ ते ९:३० मधील व्यवसाइकानी पास साठी मागणी करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *