जिल्हाधिकारी म्हणाले ती अफवा …!

बीड : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन प्रशासनामार्फत काटेकोरपणे राबवण्यात येत असून लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दुकानांना अंशत: सूट देताना १० तारखेपासून १७ तारखेपर्यंत किराणा दुकाना बंद ठेवण्याचा निर्णय घेत किराणा सामान ऑनलाईन ऍपद्वारे मिळेल, अशा थेट सूचना दिल्यानंतर १० तारखेपासून सर्वच दुकाना बंद राहणार अशी अफवा जिल्हाभरात पसरल्यानंतर आज जिल्हाधिकार्‍यांनी ‘ती निव्वळ अफवा’ असल्याचे सांगत लॉकडाऊनमधील जिल्हा प्रशासनाची नियमावली ‘जैसे थे’ असल्याचे संंकेत दिले.

130 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *