जातेगाव येथे आज माजी मंञी आमदार सुरेश आण्णा धस व आमदारॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या उपस्थितीत उसतोङ मजुर मुकादम संघटना संयुक्त चर्चा उपस्थित रहा भाजपा नेते गोपाल भैय्या चव्हाण उसतोङ मजुर व वाहण चालकाच्या समस्या संदर्भात बैठकीच आयोजन
गेवराई ( देवराज कोळे) महाराष्ट्रातील उसतोङ मजुर मुकादम व वाहन चालक याच्या समस्या व उसतोङ मजुराना विविध मागण्यांसाठी संदर्भात सध्या माजी राज्य मंत्री आ सुरेश आण्णा धस महाराष्ट्रभर फिरुन चर्चा सञ व बैठका घेत असुन गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील यमादेवी मंदीरात आज उसतोङ मजुर मुकादम संघटना संयुक्त चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती भाजप नेते गोपाल भैय्या चव्हाण देण्यात आली आहे सविस्तर असे की गोपीनाथरावजी मुंढे साहेब उसतोङणी मजुर मुकादम व वाहतुक संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य श्रमीक उसतोङणी संघटनेच्या वतीने गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 2 / 10 / 2020 रोजी यमाई मंदीरात दु 4.30 वा उसतोङ मजुर मुकादम संघटनेच्या वतीने मा राज्यमंञी आ सुरेश आण्णा धस साहेब व आ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या उपस्थितीत परिसरात उसतोङ मजुर मुकादम वाहतुक दार याच्या समस्या व उपाय योजना व कारखान्या संदर्भातील ईतर समस्या संदर्भात बैठक चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व मुकादम मजुर व वाहतुक दारानी कोरोणा संसर्गाचे पालन करुन सोशल ङिस्टन्स ठेऊन उपस्थित रहावे असे आव्हान भाजपा युवा नेते गोपाल भैया चव्हाण यांनी केले आहे