“जंगे आझादी में पठानो का किरदार” या पुस्तकाचा विमोचन ६ फेबरवरी ला !
बीड : “जंगे आझादी में पठानो का किरदार” पुस्तकाचा विमोचन कार्यक्रम ६ फेबरवरी ला मान्यवरांची उपस्थिती पार पडणार आहे.
या कार्यक्रमात मराठवाड्याचे मान्यवर उपस्थित राहणार आहे. सर्व मान्यवर या कार्यक्रमात सहभागी राहावे, असे आवाहन खुदाई खिद्मतगार शेर जमा खान पठाण यांनी केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबा जानी पाथरी, अजमल खान (औरंगाबाद), ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा खान (जालना), परभणी महानगर पालिका माजी उप महापौर सय्यद समी उर्फ माजू लाला, आमदार संदीप भेय्या क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, माजी आमदार उषा ताई दराडे, माजी आमदार सिराजुद्दिन देशमुख, कॉ नामदेव राव चौहान, राजकुमार घायाळ, आणि पुस्तकाचे लेखक व संपादक अब्दुल खालेक सागर उर्फ पेंटर साहब आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी सर्व समाजिक बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आभारी करावे. हे विनंती सामाजिक नेते शेर जमा खान यांनी केले आहे.