छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सि.एम.व पि.एम.सहाय्यता निधीस मदत करून साजरी करण्यात आली…!

परळी : आज परळीत छत्रपती संभाजी महाराज यांची 363 व्या जयंती निमित्त समाजाची बांधिलकी जपत सी. एम. आणि पि. एम. सहाय्यता निधीस मदत करून जयंती साजरी करण्यात आली ,
आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व ध्ववजारोहण करून जयंती साजरी करण्यात आली व या कोरोनाच्या जीवघेण्या रोगामुळे राज्यावर व देशावर मोठे संकट आले या साठी आर्थिक मदत म्हणून जन्मोत्सव समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक खारीचा वाटा म्हणून मदत करण्यात आली
यावेळी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *