चिंता वाढली!! परळीत 5 तर बीड जिल्ह्यात आज 37 पॉझिटिव्ह वाढले

बीड दि.28 ( प्रतिनिधी) ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज मंगळवारी रात्री दि.28 जुलै रोजी 37 वाजता प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 37 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 21 , परळी 5 , गेवराई 2 , अंबाजोगाई 8, आष्टी 1 अशा एकूण 37 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज पुन्हा 37 पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे आता जिल्ह्यात प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 602 + 37= 639 रुग्णसंख्या झाली असून बीड जिल्ह्याचे टेन्शन दिवसेंदिवस वाढू लागले आहे. रुग्णवाढी बरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले असून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. बीड- २५ वर्षीय पुरुष ( रा.भिमराज गल्ली राजुरी बेस , बीड शहर पॉझिटिव रुग्णाचा सहबासीत ) १० वर्षीय महिला ( रा टिळक रोड , बलभीम चौक , बीड शहर पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ३८ वर्षीय पुरुप ( रा टिळक रोड , बलभीम चौक , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २४ वर्षीय महिला ( रा एमएम कॉम्प्लेक्स , नेकनुर ता बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४८ वर्षीय पुरुष ( रा.एमएम कॉम्प्लेक्स , नेकनुर ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २५ वर्षीय पुरुष ( रा.एमएम कॉम्प्लेक्स , नेकनुर ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०४ वर्षीय महिला ( रा शनी मंदीर गल्ली बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६० वर्षीय पुरुष ( रा शनी मंदीर गल्ली , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय महिला ( रानी मंदीर गल्ली , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३० वर्षीय महिला ( रा.माऊली चौक , करीमपुरा , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा काळा हनुमान ठाणा , बीड शहर ) ६० वर्षीय महिला ( रा.धोडका राजुरी , ता.बीड ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.रुबा गल्ली चौसाळा , ता .बीड ) ५६ वर्षीय पुरुप ( रा.कमवाडा गल्ली जुना बाजार , बीड शहर ) ३८ वर्षीय पुरुष ( रा.माऊली चौक , करीमपुरा , बीड शहर ) १५ वर्षीय पुरुष ( श माऊली चौक , करीमपुरा बीड शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.जुन्या एम.पी ऑफीस जवळ , गणेश नगर , बीड शहर ) २१ वर्षीय पुरुष ( रा चांदणेवस्ती खंडेश्वरी रोड , काळा हनुमान ठाणा बीड शहर ) २५ वर्षीय पुरुष ( रा.पालवण चौक , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा.रानुमाता मंदीराच्या मागे शाहुनगर , बीड शहर ) ४ ९ वर्षीय महिला ( रा माऊली नगर , पिंपरगव्हाण रोड , बीड शहर ) ०५ – परळी : – ६५ वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता परळी शहर ) १७ वर्षीय पुरुप ( रा.टोकबाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३७ वर्षीय पुरुष ( रा संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) २६ वर्षीय पुरुप ( रा टीपीएस कॉलनी , परळी शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा पंचशील नगर , परळी शाहर ) ०८ – अंबाजोगाई : – ३२ वर्षीय पुरुष ( राआवेडकर चौकाजवळ , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४२ वर्षीय पुरुष ( रा हाऊसींग सोसायटी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १६ वर्षीय महिला ( रा हनुमान मळा ग्रा.पं.जोगाईवाडी , ता.अंबाजोगाई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत १८ वर्षीय पुरुष ( रा.हनुमान मळा , ग्रा.पं.जोगाईवाडी , ता.अंबाजोगाई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय पुरुष ( रा.झारे गल्ली , अंबाजोगाई शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.अनुराग कॉलनी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४ ९ वर्षीय महिला ( रा .अनुराग कॉलनी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव रुग्णाचा सहबासीत ) २६ वर्षीय पुरुष ( रा अनुराग कॉलनी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०२- गेवराई ४० वर्षीय पुरुष ( रा सरस्वती कॉलनी ताकडगाव रोड , गेवराई शाहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७५ वर्षीय पुरुष ( रा.निकम गल्ली , गेवराई शहर ) ०१ -आष्टी ७० वर्षीय पुरुप ( रा , लोणी सय्यद मीर ता आप्टी , जि.रु.अहमदनगर येथे उपचार सुरु )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *