Newsबीड जिल्हा

गणेशपार भाजपाचा वतीने आज राजेश कौलवार यांचा कार्यालयात लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांचे अभिवादन…!

परळी : गणेशपार भाजपाचा वतीने आज गणेशपार येथे राजेश कौलवार यांचा कार्यालयात लोकनेते दिवंगत गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करुण अभिवादन करण्यात आले व गणेशपार येतील व्यापारांना व गरजु लोकांना मास्क व भाजपाचे युवा नेते प्रितेश तोतला यांच्या वेदांत होमीयोपॕथी तर्फे प्राप्त झालेले अर्सेनिक अल्बम औषधी चे वाटपही करण्यात आले या वेळी वैजनाथजी जगतकर, कमलाकरजी हारेगावकर, रमाकांत कौलवार , वासुदेव पाठक, राजेश कौलवार , शेख खदीर, सुलेमान भाई, बाळु फुले, गणेश सावंत उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *