कोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट काय आहे जाणून घ्या…!
बीड : कोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट खालील प्रमाणे आहे
दिनांक – 07/05/2020
विदेशातून आलेले – 118
होम क्वारंटाईन – 0
होम क्वांरटाईनमधून मुक्त – 118
परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले – 92
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन – 119
एकूण पाठविलेले स्वॅब – 287
एकूण निगेटिव्ह स्वॅब – 287
एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 00
आज पाठविलेले स्वॅब – 51
प्रलंबित रिपोर्ट – 00
ऊसतोड मजूरांचे प्रवेश – 44362
(आज सायं. 6.00 वाजेपर्यंत)
कोटा राजस्थान वरून आलेले एकूण 35 सॅम्पल तपासनीस पाठविण्यात आले त्या पैकी 35 अहवाल प्राप्त झाले आहेत ते सर्व निगेटिव्ह आढळून आले आहेत
डॉ.आर.बी.पवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी बीड