कुंडलवाडी जिल्हा परिषद शाळेत शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन..!

कुंडलवाडी : शहराती जिल्हा परिषद हायस्कूल व केंद्रीय जिल्हा परिषद कन्या शाळेत शाहू महाराज जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व्यवस्थापण समिती अध्यक्ष,सदस्य शिक्षक पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषद हायस्कूलचे शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मोहम्मद अफजल अल्हज म.इब्राहिम शेख,मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,सदस्य नगरसेवक पंढरी पुपलवार,व्यंकट शिरामे,शाळेतील शिक्षकबी.एच.रामोड सर,एस.डी.कमठाणे सर,जी.के.बोईनवाड सर,जियाओदिन ईरफान सर,जुबेरसर,अनवरी मॅडम आदी तर केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे शा.व्य.स.अध्यक्ष हणमंलू ईरलावार,सदस्य माजी.केंद्र प्रमुख गंगाधर पोरडवार सर,मुख्याध्यापक डी.एल.निलडवार,सहशिक्षक होरे,जिल्हेवार मॅडम,नाडे मॅडम,सोनकांबळे सर आदी उपस्थित राहून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *