काय करतात मुले लॉक डाउन मध्ये…जाणून घ्या दैनिक जगमिञ चा रिपोर्ट

उन्हाळी सुट्ट्याबरोबरच सध्या लॉक डाऊनच्या सक्तीच्या सुट्या असल्याने शाळकरी मुले केवळ tv , खेळच नाही तर online क्लास सोबतच आपला आवडीचा छंदही जपत आहेत

इतकेच नव्हे तर आपल्या या छंदाचे व्हीडिओ तयार करून ते you tube वर टाकण्याएवढि ही पिढी हुशार झाली आहे

परळीतील श्रेयस प्रशांत जोशी या भेळ स्कूल मध्ये आठवी वर्गात शिकणाऱ्या या मुलाने असाच तबल्याच्या छंद जोपासत आपला हा व्हीडिओ कुबेर फाऊंडेशनच्या you tube चॅनेलवर ही पोस्ट केला आहे. श्रेयस जोशी चे शहरातून व शाळेतील शिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.दैनिक जगमिञ च्या प्रतिनिधी ने अशा सर्व मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून घेतलेली दखल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *