इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू जुनियर कॉलेज बीड च्या १७५ विद्यार्थ्या पैकी १७१ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले !!
बीड : पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू जुनियर कॉलेज बालेपीर बीड चे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारावी बोर्ड परीक्षेचे घवघवीत निकाल लागले असून कॉलेजचा यावर्षीचा निकाल 98 टक्के असा लागला आहे सदर कनिष्ठ महाविद्यालय मधून यावर्षी बारावी बोर्ड परीक्षेत 175 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यामधून 171 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .यामध्ये शेख आएशा नुरअईन अझर 78. 76 ,मोमीन ईशा बतुल अब्दुल मतीन 76. 61, शेख हुजैफा तस्किन शेख अय्यूब 75. 69 तसेच कला शाखेतून महिरा नाज़ सय्यद रऊफ 75.23 टक्के गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहे.
तसेच या कनिष्ठ महाविद्यालयातून शेख जेबा फातेमा मोहम्मद ईसाक 74 .03 ,सय्यद आफरीन नुर 72.03 ,शेख अमान अहमद अखील अहमद 71.69 ,मुस्तबीन आमेना मोहम्मद सफी अनवरी 71.53 ,सय्यद अफिफातुननिसा मोहिबोद्दिन 71. 38, शेख जेबा बेगम शेख सलीम बागवान 69.69, मोमीन अनम अब्दुल मुजीब 71.38, तसेच कला शाखेतून शेख अरशिया सबा आसेफ 73 ,सय्यद आलीया बेगम महेमुद 70 टक्के गुण प्राप्त करून यशस्वी पणे उत्तीर्ण झाले आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्था सचिव मुश्ताक अन्सारी साहेब,अध्यक्ष खालिद सलीम, उपाध्यक्ष ख्वाजा फारुख,प्राचार्य सर्व प्राध्यापक वर्ग व पालक आदींनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले