आधार माणुसकीच्या वतीने आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप!
अंबाजोगाई : आज रोजी बरदापुर येथे आधार माणुसकीच्या वतीने कडून मागील एक वर्षात अनेक वर्षापासून गोरगरीब आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप केले जात आहे मागील काही वर्षापासून अडवोकेट संतोष पवार सर यांच्या संकल्पनेतून गोर गरीब कुटुंबांना लोकांच्या दिवाळी गोड करण्यासाठी असे लाभार्थी यांना फराळ वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी सर आधार माणुसकीचा संस्थाचालक एँड संतोष पवार सर श्री ज्ञानेश्वर नोंदवते एँड सूधाकर सोनवने, कू, रचाना परेदशी श्री नागेश औताडे, यांनी सर्वांनी सहकार्य केले गरीब आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले व सर्वांनी आधार माणूसकीचे आभार मानले