परतूर (प्रतिनिधी) – तालुक्यात 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात घरात सध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यंदा देशावर कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.