अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड .

मुंबई : मराठी रंगभूमीचे,चित्रपटाचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे निधन. त्यांनी विविध नाटक, चित्रपट यामध्ये महत्वाची भूमिका केलेली आहे त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *