चार मे पासून आँरेन्ज व ग्रीन झोनसह ग्रामीण भागातील चालू होणार दारूचे दुकान…!

दिल्ली : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात एका पाठोपाठ दोन लाॅकडाऊन ची घोषणाबाजी होउन सर्व दुकाने बंद होती त्यामुळे दारू शौकीन लोकांची चांगलीच धांदल उडाली होती पण आता केन्द्र सरकारने काल बारा पानी घोषणापञात चार मे पासून ग्रीन, ऑरेंज झोन आणि ग्रामीण भागात दारुची दुकानं सुरू, रेड झोनमधील दारुच्या दुकानांबाबत संदिग्धता कायम. देशातील तळीरामासाठी आनंदाची बातमी असुन सर्व दारू शौकीन ४मेची वाट पाहत आहेत. लाॅकडाऊन काळात इतर राज्यातील काही तळीरामाचा बळी गेल्याच्या ही वृत्त काही वृत्त वाहिन्यांवर दाखवले होते. म्हणून सध्या तरी देशभरात तळीरामासाठी आनंदाची बातमी आहे

41 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *